बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात आणि मिळवा लाखो रुपये

बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात आणि मिळवा लाखो रुपये
बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात आणि मिळवा लाखो रुपये 

 नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना एक रुपयांत नोंदणी कशी करावी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना हजारो रुपयांचा योजना मार्फत लाभ घेऊ शकता याठिकाणी अनेक योजना राबविल्या जातात 

 बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात आणि मिळवा लाखो रुपये 

समाजिक सुरक्षा, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य्य, त्यांच्या आरोग्यविषयी सहाय्य्य,आर्थिक सहाय्य्य तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली आहे.

या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते.

 

बांधकाम कामगार मित्रांनो वरील संपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करणे आवश्यक आहे ती नोंदणी कशी करावी कागदपत्रे काय काय लागतात अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीने अर्ज करायचा अर्ज तुम्ही घरी बसल्या बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात तुमच्या मोबाईलवरुन कशी करावी याबाबत सविस्तर माहिती सांगितली त्यामुळे संपूर्ण लेख वाचा आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका

बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात

चला मित्रांनो बांधकाम कामगारांनाची एक रुपयात कशी करावी माहिती जाणून घ्या

मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे 👇 https://mahabocw.in/mr/ 

तुमच्या समोर असा पेज येईल 


येथे आल्यानंतर तुम्हाला पहिलाच पर्याय बांधकाम कामगार नोंदणी आहे  येथे क्लिक करायचं आहे नंतर 


तुमच्या समोर असा पेज येईल येथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील पहिला(1 )पर्याय आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे यानंतर दुसरा (2)पर्याय आहे बांधकाम कामगारचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि तीन (3 ) नंबरचा पर्याय आहे बांधकाम कामगारचा सुरू असलेल्या मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि proceed to form या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा



नंतर मित्रांनो तुम्हाला समोर असा पेज येईल आणि येथे आल्यानंतर तुमच्या समोर वरील फार्म आहे त्याप्रमाणे फार्म येईल आणि मित्रांनो हा फार्म आहे तो फार्म तुम्हाला संपूर्ण माहिती लिहायची आहे जसं की तुमचं नाव,गाव,वय, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर क्रमांक असे अनेक पर्याय आहेत ते तुम्हाला जे ते आहे ते क्रमवारीत लिहायचे

फार्म संपूर्ण कम्प्लेंट झाल्यावर फार्म सबमिट केल्यास तुमच्या मोबाईल नंबरवर एक ़़ओटीपीयेईल मित्रांनो ओटीप टाकायचा आणि नोंदणी कम्प्लेंट झाली म्हणून तुम्हाला एक मेसेज येईल आणि तुम्हाला तुमचे मुळ कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलवले जाईल आणि नोंदणी फि घेऊन जायचे आहे आणि कार्यालयांत देण्याचं आहेत आणि "बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात"

आणि नोंदणी कम्प्लेंट केली जाईल मित्रांनो ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका  धन्यवाद