कापूसचा भाव किती वाढणार|Cotton Rate

 कापूसचा भाव किती वाढणार|Cotton Rate 

कापूसचा भाव किती वाढणार|Cotton Rate 



कापूसचा भाव किती वाढणार
कापूसचा भाव किती वाढणार


कापूसचा भाव किती  वाढणार÷ नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ह्या पोस्ट मध्ये कापूसाचा येणाऱ्या आठवड्यात कापूसाचा भाव वाढणार का याबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो लेख संपूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना शेयर करायला अजिबात विसरू नका


कापूसचा भाव किती वाढणार|Cotton Rate 

शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्याने देशासह महाराष्ट्रा राज्यातही कापसाच्या भावातत सुधारणा झाली आहे. मागील 2 महिन्यात कापसाला 7501-8001 रूपये भाव मिळत होता,पण मागच्या आठवड्यात कापसाच्या दरात 300-500 रूपयांची भर झाली आहे.


मार्च महिन्यात कापसाला सात हजार पाचशे (₹.7500)ते सात हजार नऊशे(₹ .7900) इतकं होता पण आता कापसाच्या भावात वाढ होत चालली आहे सध्या कापसाला आठ हजार रुपये (8000) ते आठ हजार तीनशे रुपये (8300) रुपये पर्यंत बाजारभाव मिळत आहे. 

कापूसचा भाव 


शेतकरी मित्रांनो अकोट बाजार समितीमध्ये आठ एप्रिल दिवशी कापसाला आठ हजार आठशे चाळीस रुपये (₹.8840) इतक्या रुपयांचा भाव भेटला शेतकरी मित्रांनो तसेच राज्यातील इतर ठिकाणीही आठ हजारांहून अधिक भाव मिळत आहे 'कापूसचा भाव किती वाढणार'



शेतकरी मित्रांनो दहा एप्रिल दिवशी मानवत बाजार समितीमध्ये आठ हजारांहून अधिक भाव पहायला मिळला होता शेतकरी मित्रांनो तुमच्या कडे कापसाला काय भाव आहेत ते आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका

कापूसचा भाव किती वाढणार

आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करायला अजिबात विसरू नका मित्रांनो भेटुयात नवीन माहिती घेऊन "कापूसचा भाव किती वाढणार" 



Post a Comment

0 Comments