गाय- म्हशीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज; योजनेसाठी अर्ज कसा कराल?
| गाय- म्हशीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज; योजनेसाठी अर्ज कसा कराल ? |
150,000 कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत अधिक माहिती साठी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे
नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ह्या पोस्ट मध्ये गाय- म्हशीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज; योजनेसाठी अर्ज कसा कराल? याबाबत माहिती सविस्तर सांगितली आहे त्यामुळे लेख संपूर्ण वाचा आणि तुमच्या मित्राला शेयर करायला विसरु नका तर आपण सर्व शेतकऱ्यांनची बातमी दिली आहे
भारतातील पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपले सरकार विविध योजना राबवते. शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने आता पशू किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना एक लाख ६० हजारांपर्यंत कर्ज पैसे उपलब्ध करून जातात. या योजनेमध्ये सर्व लाभार्थ्यांना व्यवसायवाढीसाठी उपलब्ध करून दिले जाते.या कर्जावर फक्त चार टक्के व्याजदर आकारला जातो. तसेच अधिक व्याजदरावर तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
हे पण वाचा |
आता रेशन दुकानातून बँकतील पैसे पाठवता येणार काढता येणार
अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी नजीकच्या शाखेत केत जाऊन अर्ज करावा लागतो; परंतु लाभार्थ्यांना सुविधा व्हावी यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज स्वीकारले जातील. तसेच अर्जदार या योजनेसाठी ऑनलाइन करणार पशुवैद्यकीय अधिकारी अर्जाचा पाठपुरावा करतील.
हे पण वाचा
एक रुपयात पिक विमा योजना चे पैसे कसे मिळेल पहा
अर्जासोबत काय लागेल?
लाभार्थी अर्जासोबत केवायसी म्हणून आधार कार्ड, जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र,पॅन कार्ड, बँक खाते क्रमांक, जमिनीची कागदपत्रे व पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. अर्ज केल्यानंतर कागद तपासणी पूर्ण झाल्यास पात्र पशुपालकांना १५ दिवसांमध्ये किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल गाय- म्हशीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज; योजनेसाठी अर्ज कसा कराल?
कर्ज किती मिळणार?
पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत म्हशीसाठी ६० हजार, गायीसाठी ४० हजार, आणि एका कोंबडीमागे ७२० रुपये शेळी आणि मेंढ्यांसाठी ४ हजार कर्ज दिले जाते. बँक किंवा वित्तसंस्था पशुकिसान क्रेडिट कार्डधारकांना फक्त चार टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत •आहे. पशुपालकांना सहा समान हप्त्यांमध्ये कर्जाचे वितरण केले जाते. त्यांना त्याची पाच वर्षांत परतफेड करावी लागेल.
गाय- म्हशीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज; योजनेसाठी अर्ज कसा कराल?
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!