महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई

 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई


पाचवा मजला, एमएमटीसी हाऊस, प्लॉट नं. सी २२, मनांक ई. वांद्रे कुर्ला संकुल, खांदे (पूर्व), मुंबई ४००-०५१.


संकेतस्थळ www.mahahocw.in


दूरध्वनी व फैवसक ०२२-२६५७२६३१


ई-मेल bocwwboardmaha@gmail.com


नातक २२०२५


गृहसं. २०२५/प्र.क्र.०१/योजना-१२ प्रति.


दिनांक 03 JUN 2025


१. अपर कामगार आयुक्त/ कामगार उप आयुक्त कोकण/पुणे/ नागपूर/ अमरावती / नाशिक छत्रपती संभाजीनगर


२. कामगार उप आयुक्त/ सहाय्यक कामगार आयुक्त/ जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र (सर्व)


विषय: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांकरीता गृहपयोगी वस्तू संथ वितरणाबाबत


संदर्भ:


१. उद्योग, उनो, कामगार व खनिकर्म विभाग यांचे पत्र क्र. इवांका ०७२४/प्र.क्र.८४/कामगार-७ दि.१२.०७.२०२४


२. या कार्यालयाचे पत्र क्र. गृहसं २०२४/प्र.क्र. ०१/ योजना १२ दि.१२.०७.२०२४


उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना वितरीत करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संथ पुरवठा करण्याकरीता उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि.१२.०७.२०२४ रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून तालुका स्तरावर शिबीर राववून संचाचे वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या.


२. सद्यस्थितीत ज्या संकेतस्थळाद्वारे गृहपयोगों वस्तू संचाचे वाटप करण्यात येत आहे त्या संकेतस्थळामध्ये सुधारणा (Software Upgradation) करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार सदर संकेतस्थळाचे तांत्रिक सुधारणा (Software Upgradation) होईपर्यंत गृहपयोगी वस्तू संच वितरणाथो कार्यवाही दि.०४.०६.२०२५ पासून बंद ठेवण्यात येत आहे. तसेच, संकेतस्थळाच्या सुधारणाचे कामकाज पूर्ण झाल्यांनतर गृहपयोगी वस्तू संच वाटप करणेवावत आपणास कळविण्यात येईल.


सबब, सदर सुचनांनुसार पुढील आदेशापर्यंत गृहपयोगी वस्तु संच वाटपाची कार्यवाही बंद


ठेवण्यात यावो.


विवेक


सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.


प्रत:-


    • मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना कळविण्यात येते की, उपरोक्त सूचनानुसार गृहपयोगो वस्तू संच वितरणाची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात यावी.

Post a Comment

0 Comments