| बांधकाम कामगारांना मिळणार गृह उपयोगी संच Bandkam Kamgar Kitchen Set Yojana |
Bandkam Kamgar Kitchen Set :बांधकाम कामगारांना काय काय मिळणार आहेत त्यांची पूर्ण यादी आहे सांगितली आहे तरीही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आहे ही योजना दोन वर्षे चालू असणार आहे त्यामुळे बांधकाम कामगारांना आम्हाला कधी मिळणार मिळणार की नाही या बाबत काळजी करायची काहीच गरज नाही
नमस्कार मित्रांनो आपण ह्या लेखामध्ये बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडे संच मिळणार आहे कधी मिळणार आहे अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणकोणते लागतात त्यांच्या अटी नियम काय आहेत याबाबत सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा
बांधकाम कामगारांना कोणकोणत्या वस्तू मिळणार पहा
Bandkam Kamgar Kitchen S
गृह उपयोगी भांडे संच मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे
ताट 04
वाटया 08
पाण्याचे ग्लास 04
पातेले झाकणासह
पातेले झाकणासह 01
पातेले झाकणासह 01
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) 01
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) 01
पाण्याचा जग (2 लीटर) 01
मसाला डब्बा (7 भाग) 01
डब्बा झाकणासह (14 इंच) 01
डब्बा झाकणासह (16 इंच) 01
डब्बा झाकणासह (18 इंच) 01
परात 01
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) 01
कढई (स्टील) 01
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह
01
बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू अर्ज कसा करायचा
असे एकूण 30 नग मिळणार आहे तुम्हाला लाभ मिळाला की सर्व वस्तू चेक करुन घ्या एक वस्तू कमी घेऊ नका
आता बघुयात कोणत्या बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडे संच मिळणार आहे
ज्या काही बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय असेल असाच बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे आणि ज्या काही बांधकाम कामगाराची पती आणि पत्नीची दोघांची पण नोंदणी असेल तर त्यांना दोघांपैकी एकच जनाला हा लाभ मिळणार आहे
बांधकाम कामगार महामंडळ मार्फत जे काही लाभार्थी आहेत जे काय गृह उपयोगी वस्तू संच लाभार्थी आहेत अशा बांधकाम कामगारांना लाभ देते वेळेस त्यांचा फोटो म्हणजेच छायाचित्रे काढण्यात येईल आणि त्यांच्या बोटाची ठसे ते घेण्यात येतील
मित्रांनो नोंदणी करत बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या वस्ती मिळणार आहेत आणि त्या वस्तूमध्ये तुम्हाला सर्व लाभ घेते वेळेस चक करून घ्यायचे आहेत आणि त्या वस्तूवर महाराष्ट्र मरतो इतर बांधकाम कामगाराचा लोगो आहे ते चेक करून घ्यायचा आहे
मित्रांनो तुम्हाला शासन निर्णय GR पाहिजे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा 👇
मित्रांनो तुम्हाला जर नोंदणी केल्यानंतर काय काय लाभ मिळतात याबाबत सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!