फक्त एक रुपयात पिक विमा
| फक्त एक रुपयात पिक विमा - Crop insurance update |
मित्रांनो सांगायला खुप आनंद होत आहे की शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की फक्त एक रुपयात पिक विमा भरणा येणार आहे
Crop insurance - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य सरकारने खरीप पिकांसाठी १ एक रुपयात विमा देण्याची घोषणा केल्यानंतर कृषी विभागाने गेल्या वर्षी पिक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांची संख्या व पिक विमा रक्कम लक्षात घेऊन या ठिकाणी मित्रांनो दीड हजार कोटी रुपयांची अग्रीम रक्कम मागितली आहे.
सरकार देणार सहा हजार कोटी
त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारने ती रक्कम दिल्यानंतरच या योजनेसाठीचे या पोर्टल सुरू होणार आहे. या वर्षी पासून या योजनेत एकूण पिक विमा रकमेच्या ५० टक्के रक्कम या इस्क्रो खात्यात जमा करण्याचे बंधन केंद्र सरकारने घातले आहे हो . त्यानुसार ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. १ १ एक रुपयात विमा योजनेत यंदा सहभागी होणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारला सहा हजार कोटी रुपये द्यावे लागतील, अशी शक्यता आहे वर्तवली जात आहे .
घेता राज्य सरकारला स्वहिस्सा हजार ५३१ पाचशे एकतीस हजार कोटींचा भराव लागला होता. दरम्यान, यंदाची योजन राबविण्यापूर्वी केंद्र सरकारने या योजनेसाठी तयार केलेल्या इतक्या खात्यात विम्याची ५० टक्के रक्कम जमा करण्याचे बंधन घातले आहे त्यानुसार कृषी विभागाने गेल्या वर्षीच रक्कम गृहीत धरून १ हजार २६५ कोर्ट रुपयांची अग्रीम (अॅडव्हान्स) राज्य सरकारकडे मागितली आहे. ही रक्कम भरल्यानंतर पोर्टल सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या रक्मेसाठीच प्रस्ताव कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारकडे पाठविल आहे.'Crop insurance update'
एक रुपयात पिक विमा लागू करण्याचा निर्णय
राज्यात गेल्या खरिपात सुमारे ५७ लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. यंदाच्या खरिपात राज्य सरकारने एक रुपयात विमा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शेतकऱ्यांची संख्या सुमारे एक कोटी इतकी आहे. मात्र, सर्वच शेतकरी विमा उतरवत नाहीत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या संख्येत किमान २० लाखांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षाची शेतकरी संख्या व विमा रक्कम लक्षात आहे.
कापसासाठी बाराशे मंडळांची निवड
मित्रांनो राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केलेल्या असून, कापूस पिकासाठी राज्याच्या १ हजार २७१ मंडळांची काही निवड केली आहे. "फक्त एक रुपयात पिक विमा"
१)उडीद पिकासाठी १०२८
२)मूग १२९६
३)सोयाबीनसाठी १५१९
४)ज्वारी १३११
५)बाजरी ८८४
६)भुईमूग ८५६
७)नाचणी ४०५
८)तूर पिकासाठी १४०६
९)भात ८८७
इतक्या मंडळांची निवड करण्यात आली आहे.
मित्रांनो तुम्हाला जर आवडले असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!