Cotton Crop : असा लावा कापूस उत्पन्न होईल डबल टिबल भरपूर प्रमाणात फायदा
| असा लावा कापूस उत्पन्न होईल डबल टिबल भरपूर प्रमाणात फायदा |
Cotton Crop : नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ह्या पोस्ट मध्ये कापूस उत्पादनात वाढ कशा पद्धतीने होऊ शकते याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे त्यामुळे लेख संपूर्ण वाचा
मित्रांनो देशामध्ये सगळीकडे मान्सून पाऊस सुरू होताना दिसत आहेत. त्यामुळे मित्रांनो यापुढे शेतकऱ्यांची शेतीकामासाठी कामे सुरु झाली आहेत. कापूस लावण्याजोगा पाऊस पडल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून कापूस लागवड केली जातील. तसेच या हंगामध्ये कापसाची भरपूर प्रमाणात लागवड केली जाते.यासाठी ही माहिती सविस्तर वाचा
तसेच मित्रांनो आता कापूस लागवडीसाठी आणखी एक नवीन पद्धत आपल्या समोर सध्या येत आहे. कापूस लागवडीसाठी ची नवीन पद्धत पंजाब या राज्यामध्ये विकसित करण्यात आली आहे. या नवीन सोरुपात पद्धतीने कापूस लागवड या पंजाबमध्ये करण्यात आली आहे.
असा लावा कापूस उत्पन्न होईल डबल टिबल भरपूर प्रमाणात फायदा
मित्रांनो पंजाबमधील कापूस लागवड जरी संपली असली तरी आता इतर राज्यांमध्ये कापूस लागवड आतपर्यंत संपलेली नाही त्यामुळे इतर राज्यामधील शेतकऱ्यांना कापूस लागवड ची ही नवीन पद्धत खूप लाभदायक ठरू शकणार आहे.
कापसाच्या भाव किती वाढणार हे पण वाचा
https://maharashtraallyojana.blogspot.com/2023/04/CottonRate%20.html
जे काही बेड प्लांटेशन ही कापसाची नवीन लागवड ची पद्धत प्रचलित विकसित करण्यात आली आहे.हो मित्रांनो बेड प्लांटेशन पद्धतीने कापसाची लागवड करण्याचे भरपूर फायदे आहेत. जर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने कापसाची लागवड केली तर पाण्याची बचतच बचत होईल मित्रांनो. तसेच पेरणी केलेले बियाणे पूर्णपणे उगवेल आणि तन गवत देखील जास्त उगवणार नाही.त्याचे भरपूर प्रमाणात फायदा आहे
तसेच मित्रांनो पंजाब राज्यामधील भरपूर शेतकरी कापूस लावणीच्या या विकसित पद्धतीकडे वळले आहेत. कापसाची नवीन पद्धत पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. आता कामगारांची संख्या कमी असल्याने अनके कामे मशिनरी च्या साहाय्याने केली जातात.
ट्रॅक्टरच्या साहाय्याने कापसाची लावण केली जाऊ शकते. ट्रॅक्टरच्या साहायाने बेड काढले जातात आणि तसेच बिया देखील पेरल्या जातात. त्यामुळे कामगारांची संख्या देखील कमी प्रमाणात लागते त्यामुळे वेळेची बचत तर होतेच मात्र पैशांची देखील बचत होते.
कापूस बेड लागवडीचा फायदा
कृषी संचालक गुरविंदर सिंग TOI सांगणतात की, कापसाची नवीन बेड पद्धतीने लागवड ही अतिशय प्रमाणात प्रभावी पद्धत आहे. कापसाच्या या लागवड पद्धतीमध्ये अनके प्रगतशील शेतकऱ्यांनी रस दाखवला आहे. या हंगामात पंजामधील अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने कापसाची लागवड केली आहे.
वनस्पती संरक्षण अधिकारी डॉ. जसविंदर सिंग म्हणतात, राज्यातील शेतकऱ्यांना भातशेती सोडून कपाशीच्या शेतीकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होईल.
यावेळी शेतकऱ्यांना बेड लागवडीबाबत सांगितले असता, त्याचे फायदे जाणून घेत त्यांनी प्रयत्न सुरू केले. बेड प्लांटेशन तंत्रज्ञानाने कापसाची लागवड केल्यास फुले सहज तोडता येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बंपर परतावा मिळेल.
Cotton Crop : असा लावा कापूस उत्पन्न होईल डबल टिबल भरपूर प्रमाणात फायदा
पंजामध्ये कापसाचे क्षेत्र अजूनही वाढलेले नाही. सरकारकडून कापसाच्या बियाणांवर अनुदान दिले जात असले तरी कापसाखालील क्षेत्रात वाढ होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र लयमोठे कमी आहे.
पंजामध्ये देखील भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मित्रांनो मात्र भातशेतीसाठी जास्त पाणी लागत असल्याने शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतीकडे वळवले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतीकडे वळवण्यात फारसे यश आले नसल्याचे दिसून येत आहे.
मित्रांनो भेटायात एक नवीन माहिती घेऊन तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना शेयर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!