बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड योजना| Bandhkam kamgar Smart Card yojana

 बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन | Bandhkam kamgar Smart Card yojana 

Bandhkam kamgar Smart Card yojana
Bandhkam kamgar Smart Card yojana 




नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ह्या पोस्ट मध्ये  बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे त्यामुळे कामगार मित्रांनो लेख संपूर्ण वाचा आणि असेच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या Whatsaap Group ला join व्हा लगेच 



बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन ÷आयुष्यभर रात्रंदिवस राबराब राबून  कष्ट करीत दुस-यांचे घरं बांधणा-या बांधकाम कामगारांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी योजना सरकारने चालू केली आहे. 


या बांधकाम कामगारांना योजनेची माहिती देण्यामुळे सामाजिक संस्थांबरोबरच बांधकाम व्यावसायिकही पुढाकार घेत असून, या योजनेत ग्रुप होण्यासाठी कामगारांना प्रवृत्त केले जात आहे.


हे वाचा ÷बांधकाम कामगारांची नोंदणी करा एक रुपयात आणि मिळवा लाखो रुपये 


मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम लागू झाला आहे ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंतच्या वर्गात येणा-या सर्व बांधकाम कामगारांसाठी हा कायदा असून गेल्या 1  वर्षापासून यासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. 

Bandhkam kamgar Smart Card yojana 


पण बांधकाम कामगार मित्रांनो मात्र ज्या काही हे निवृत्तिवेतन मिळणार आहे त्यांच्यापर्यत अजून माहिती पोहोचलेली नाही. ‘असंघटित कामगार’ या व्याख्येत बसणा-या बांधकाम तुम्हाला माहिती कामगारांना मित्रांनो निवृत्तिवेतन मिळण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची शासनाने या ठिकाणी स्थापना केली. 


हे पहा बांधकाम कामगारांना घरकुल योजना


कामगार मित्रांनो या याठिकाणी मंडळातर्फे बांधकाम मजुरांना वर्च्याषाच्या ५९व्या वर्षांनंतर महिन्याकाठी 1  हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे. २५ रुपये भरून या योजनेत सहभाग घेणा-या  बांधकाम कामगारांना कामगाराला स्मार्ट कार्ड देण्यात येईल. निवृत्तिवेतनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी कामगाराने ९० दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे.


 इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६ नुसार बांधकाम कामगारांना व्यावसायिकांना जमिनीचे मूल्य वगळून बांधकामासाठी करण्यासाठी लागणा-या खर्चाच्या 1 टक्का उपकर देणे बंधनकारक आहे. 10 लाखांपेक्षा जास्त रुपयाच्या रकमेच्या बांधकामासाठीच हा नियम लागू राहील.'Bandhkam kamgar Smart Card yojana' 




हा निधी एकत्र करण्यासाठी प्रत्येक विभागात उपकर गोळा करण्याचे अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना दिले. त्यानुसार नाशिक मनपा हद्दीत वर्षापासून नवीन बांधकामांकडून हा उपकर वसूल केला जात आहे. भटके विमुक्त-दलित-आदिवासी-ओबीसी समाजसेवा संस्था कामगारांमध्ये जागृती करत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळावर मालक प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.


आस्थापनांकडूनही घेणार नोंदणी शुल्क


या योजनेसाठी बांधकाम करणा-या आस्थापनांकडूनही २५० ते २५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. शासकीय इमारत बांधकाम, सार्वजनिक उपक्रमांतर्गत बांधकाम, महापालिका हद्दीतील बांधकाम, नगर परिषद हद्दीतील बांधकामाबरोबरच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामांनाही हा नियम लागू राहणार आहे."बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड योजना"

शासकीय, निमशासकीय इमारतींचे बांधकाम करणा-या कंत्राटदारासही हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे बांधकाम कामगार मित्रांनो ही माहिती कशी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका आणि असेच माहिती मिळवण्यासाठी आमच्या what'sapp group la join kara भेटुयात नवीन माहिती घेऊन पुढील लेखामध्ये धन्यवाद!





Post a Comment

0 Comments