threshing machine Subsidy: मित्रांनो लगेच करा अर्ज मळणी यंत्रसाठी 70%अनुदान
| threshing machine Subsidy: मित्रांनो लगेच करा अर्ज मळणी यंत्रसाठी 70%अनुदान |
threshing machine Subsidy ÷ नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ह्या पोस्ट मध्ये घझ घेण्याचं असेल तर या अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो मळणी यंत्र घेण्याचं असेल 70% अनुदान मिळते मित्रांनो लवकरात लवकर अर्ज दाखल करा म्हणजे तुम्हाला अनुदान मिळेल मित्रांनो मळणी यंत्र अनुदान कसं घेयाचं आहे पुढे वाचा.
मित्रांनो लगेच करा अर्ज मळणी यंत्रसाठी 70%अनुदान
शेतकरी मित्रांनो जसे सर्वांना माहीत असणार राज्यातील शेतकरयांनसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना अवलंबत असते. त्यातीलच एक योजना आहे शेतकरी मळणी यंत्र योजना . होय या योजनेसाठी सरकार राज्यातील शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान देणार आहे . यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या mahadbt पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
threshing machine Subsidy: शेतकरी मित्रांनो महाडीबीटी या पोर्टलवर वर जाऊन आपण अर्ज केला की . तिथे तुम्हाला तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोताबद्दल माहिती द्यावी लागेल आहे . म्हणजेच आपल्याकडे जर शेततळे असेल तर विहीर, शेततळे असेल तर विहीर. किंवा मग इतर कोणत्याही या पद्धतीने तुम्ही शेतामध्ये पाणी आणायचं असाल त्याबद्दल तुम्हाला संंपूर्ण माहिती देयाची लागेल . त्यासोबतच तुम्ही किती वरून पाणी आणणार आहात याबद्दल माहिती
मित्रांनो तुम्हाला मळणी यंत्र अनुदान कसं घेण्याचे तसेच अर्ज कोठे सादर करावा असे बरेच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर माहितीसाठी संबंधित विभागाच्या म्हणजे तुमच्या पंचायत समिती भेट द्या चौकशी करा
कागदपत्रे काय काय लागतात
महाराष्ट्र शासनाच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जावून या संदर्भात तपास करा. सध्या कोणती योजना किती टक्के अनुदानावर कोणती कृषी अवजारे आहेत. याबाबतीत सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळू शकेल. आमदारांशी तुमची ओळख असेल तर नक्की तुम्हाला या बाबतीत फायदा होईल. त्यांचे शिफारस पत्र घ्या व फोन सुध्धा करायला सांगा.
threshing machine Subsidy: मित्रांनो लगेच करा अर्ज मळणी यंत्रसाठी 70%अनुदान
आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार मुसळधार पावसाचे अनुदान, पहा गावनिहाय यादी
कोणती कागदपत्रे कोणी अपलोड करावी?
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
उत्पन्नाचा पुरावा
रहिवासी प्रमाणपत्र
सतरा जमीन
आठ जमीन
बँक पासबुक
यासोबतच, आम्ही ते कोणत्या स्रोतातून आणणार आहोत, याचीही माहिती द्यावी लागेल."मित्रांनो लगेच करा अर्ज मळणी यंत्रसाठी 70%अनुदान"
त्यामुळे तुमच्याकडे कोणतेही शेत असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल.
विहीर असल्यास विहीर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
तसंच तलाव किंवा नदीतून पाणी आणणार असाल तर इथे परवाना द्यावा लागेल
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!