Bandhkam kamgar scholarship yojana 2023 || असा करा अर्ज मिळतात 1 लाख रुपये
| Bandhkam kamgar scholarship yojana 2023 |
नमस्कार मित्रांनो आपण आजच्या पोस्टमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलींन व मुलांना शिष्यवृत्तीची शैक्षणिक सहाय्य 2500 रुपये ते 1 लाख रुपये पर्यंत मिळतात दिले जाते तर हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्र कोणकोणते लागतात त्याच्या अटी नेम शेअर ती काय आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेले आहेत
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2023
मित्रांनो तुम्ही जर नोंदणी केलेली बांधकाम कामगार असाल तर आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत असेल तर त्यांना पाच हजार ते दहा हजार रुपये अनुदान शिष्यवृत्ती म्हणून मिळू शकते.
आणि मित्रांनो तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर आम्ही या ठिकाणी खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंक वर टच करून तुम्ही तुमची बांधकाम कामगाराची नोंदणी करून घेऊ शकता
Bandhkam kamgar scholarship yojana 2023
नोंदणी जर तुम्ही आगोदर केलेली असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळाली यासाठी आँनलाईन अर्ज दाखल करु शकता अर्ज कोठे मिळेल अर्ज मित्रांनो खाली दिलेला आहे तो तुम्ही डाऊनलोड करा आणि अर्ज भरून घेऊ शकता
मित्रांनो हा अर्ज १ ली ते ७ वी साठी २५००रुपये आणि ८ वी १० वी साठी ५०० रुपये आहे जर तुम्ही ११ वी त्या पेक्षा पुढच्या वर्गात शिकत असाल तर दुसरा अर्ज भरावा लागतो
Bandhkam kamgar smart card yojana
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेमध्ये कागदपत्रे आणि अटी नेम काय आहेत ते तुम्हाला खाली सांगितलेला आहे ते नीट वाचा आणि फार्म बरोबर भरा आणि तो कुठे द्यायचा आहे हे पण शेवटी सांगितले आहे
बांधकाम कामगार कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) चालू वर्षाचे बोनाफाईड
३) गेल्या वर्षाचे अहवाल प्रमाणपत्र
४) राशन कार्ड
५) बांधकाम कामगार ओळखपत्र
६) बँक पासबुक प्रत
बांधकाम कामगार स्कालरशिप साठी वरील सांगितली प्रमाणे कागदपत्रे पात्रता लागतात अर्ज करण्यासाठी खालील अर्ज करण्यासाठी अर्ज करावर किल्क करा
बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजनाचे किती रुपये मिळतात अर्ज कसा करावा यासाठी कोण अर्ज करु शकतो तसेच पैसे 1 लाख रुपये खरोखरच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते का याबाबत सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
धन्यवाद मित्रांनो तुमच्या मित्रांना शेयर करा what's app वर
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!