पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार Pm kisan yojna
| पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार Pm kisan yojna |
शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. परंतु या योजनेतील काही लाभार्थीचे अनुदान अचानक बंद झाले होते. शिवाय, अनेकांची केवायसी होत नसल्याने त्यांना नव्हते. अनुदान मिळत
परंतु आता शासनाने सदरील योजनेच्या कार्यपद्धतीत बदल केला असून, ही योजना कृषी विभागाकडे हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच शासनाने आदेश काढले आहेत. कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांची केवायसी व इतर कामे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या विशेष शिबिर घेऊन केवायसी पूर्ण केली जात आहे.
पीएम किसान योजना कशामुळे सुरू केली आहे
अडचणीत असलेल्या शेतकयांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यांत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.आता सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरू शकते
पुढचा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता अद्याप प्राप्त झालेला नाही. तो लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही अशांना सर्व शेतकऱ्यांनी केवायसी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सांगितले आहे
काम सुरु
पीएम किसान योजनेचे काम कृषी विभागाकडे आले आहे. आम्ही त्या अनुषंगाने कामे पूर्ण करीत आहोत. आता केवायसीसाठी शिबिर घेतले जात आहे.
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!